राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी अविनाश जी ढेंगळे यांची निवड
प्रतिनिधी:कल्पक ढोरे, वरोरा आज दिनांक 11.07.2021 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा चंद्रपूर आढावा बैठकीच्या निमित्ताने जिल्हा पक्ष निरीक्षक मा. आ. श्री. मनोहरराव चंद्रिकापुरे साहेब व मा. राजेंद्रजी वैद्य जिल्हाध्यक्ष यांच्या…
