हिमायतनगर येथील बालाजी शाळेवर राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती माजी आमदार आष्टीकर यांनी केली साजरी
प्रतिनिधी:परमेश्वर सूर्यवंशी, हिमायतनगर हिमायतनगर प्रतिनिधी शहरातील बोरगडी रोड वर असलेल्या बालाजी माध्यमिक विद्यालय शाळेवर आज आज दि.23 फेबुवारी रोजी हिमायतनगर येथील नगर पंचायत निवडणुकी संदर्भात एक आढावा बैठक घेण्यात आली…
