गडचिरोली ज़िल्हा उच्च शिक्षित प्राध्यापक संघटनेची सभा संपन्न
प्रतिनिधी:रजत रोहनकर,आष्टी किसनराव खोब्रागडे महाविद्यालय मध्ये गडचिरोली ज़िल्हा उच्च शिक्षित प्राध्यापक संघटनेची आढावा बैठक संघटनेचे अध्यक्ष अविनाश भूरसे यांच्या अध्यक्षखाली घेण्यात आली.या सभेत 100% सहाय्यक प्राध्यापक पदभरती करणे ,1/10/2017 च्या…
