न्यू इंग्लिश हायस्कूल चे आठ विद्यार्थी NMMS स्कॉलरशिपसाठी पात्र
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील नामांकित न्यू इंग्लिश हायस्कूल येथील शैक्षणिक सत्र 2024/25 मध्ये NMMSया शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील NMMS व सारथी शिष्यवृत्ती पात्र विध्यार्थी मध्ये प्रतीक दारव्हेकर, धनवंती धुमाने…
