राळेगाव शहरात आगीचे तांडव, चार दुकान जळून खाक.[ आठवड्यात दोन ठिकानी घडल्या आगीच्या घटना ]
सहसंपादक: रामभाऊ भोयर एकाच आठवड्यात दोन आगीच्या घटना राळेगाव शहरात घडल्या आज (दि. 21) पहाटे 1 वा. च्या सुमारास चार दुकानांना आग लागली. लाखोचा ऐवज जळून खाक झाला. त्या आधी…
