स्वस्त धान्य दुकानदार पाच महिन्यांपासून कमिशन पासून वंचित
सहसंपादक : रामभाऊ भोयर गरीब कल्याण योजनेअंतर्गत रेशन दुकानदारा मार्फत वाटप करण्यात आलेल्या धान्यासाठी रेशन दुकानदारांना प्रति किलो १ रुपया ५० पैसे प्रमाणे क्विंटलला १५० रुपयाचे कमिशन देण्याचे शासनाने जाहीर…
