सांस्कृतिक सभागृहाचा ऊद्घाटन सोहळा मंगळवारी
प्रतिनिधी… परमेश्वर सुर्यवंशी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे हस्ते होणारतालुक्यातील मौजे पळसपुर येथील सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन दि२३मंगळवारी दुपारी ४ वाजता माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे हस्ते करण्यात यणार…
