उपजिल्हा रुग्णालयासाठी नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव मतदार संघ अस्तित्वात आला तेव्हापासून अनुसूचित जाती जमाती याकरिता राखीव आहे राळेगाव तालुका हा जिल्ह्याच्या ठिकाणापासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे तालुक्याच्या आरोग्याच्या सुविधा नगण्य…
