पैनगंगा नदी पात्रातील रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर मंडळ अधिकारी यांची धडक कारवाई
बिटरगांव (बु) प्रतिनिधी//शेख रमजान सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी सकाळी साडेपाचच्या दरम्यान उमरखेड तालुक्यातील जेवली भागामध्ये पैनगंगा नदीच्या पात्रातील अवैधरीत्या रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर मंडळ अधिकारी गजानन सुरोशे व…
