कामधेनु गोशाळेला चारा टंचाईची उणीव असताना तरुणाई धावली चारा टंचाई केली दूर
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी ढाणकी येथे भाकड व थकलेली जनावरांचे जतन व संवर्धन होऊन ती टिकली व वाचली पाहिजे संस्कृती आणि त्या मागील असलेल्या रुढीपरंपरा याचा वसा येणाऱ्या काळात टिकून राहावा व…
