भाजपच्या ग्रामीण मंडळाच्या तालुका उपाध्यक्षपदी संतोष तिरमकदार यांची वर्णी
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी भाजपची विविध पदाची कार्यकारणी गठित करण्यात आली यावेळी संतोष तिरमकदारयाची वर्णी भाजपाच्या तालुका ग्रामीण मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून शैक्षणिक क्षेत्रात त्यांची मोठी कामगिरी, उत्कृष्ट सूत्रसंचालन, वक्तृत्व…
