हंगामी शेवट कापूस वेचनीला मजूर मिळेना पांढरे सोनं शेतातच
मजुरांची करावी लागते मनधरणी, ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत
सहसंपादक : रामभाऊ भोयर शेतकऱ्यांचे कापूस पीक हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड करतात मात्र कापूस वेचणी करणारे मजूर मिळत नसल्याने कापूस वेचणीला…
