आज हिमायतनगर येथे सर्व रोग निदान उपचार शिबिराचा माननीय संजय भाऊ राठोड पालकमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुलसीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड आज दिनांक 13/ऑगस्त रोजी हिमायतनगर जि. नांदेड येथे आयोजीत करण्यात आले सर्व रोग निदान व उपचार शिबीराचा शुभारंभ राज्याचे मृदा व जलसंधारण…
