विषारी दारू प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा – आमदार डॉ. देवराव होळी
प्रतिनिधी:रजत रोहनकर, आष्टी गडचिरोली: चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपुर येथे ग्रामपंचायत निवडणूक होते त्यामुळे एका उमेदवाराने सायंकाळी सात वाजताच हातभट्टी ची दारू वाटणे सुरू केली. ज्यांनी त्या दारूचे सेवन केले त्यांची प्रकृती…
