राळेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करुन नुकसान भरपाई त्वरीत देण्यात यावी यासाठी शिवसेनेचे तहसीलदार साहेब यांच्याकडे मागणीचे निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील सतत तिन दिवसाच्या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले, सर्व शेती पुर्णता खरडुन गेली हातात आलेले पिक वाहुन गेले. काही गरीब कुटुंबातील घरे अक्षरशः सतत…
