रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणारा ट्रॅक्टर वडकी पोलिसांनी केली कारवाई
सहसंपादक: रामभाऊ भोयर वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्धा नदीपात्रातून रेतीची विना रॉयल्टी अवैधरीत्या वाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्टरला वडकी पोलिसांनी पकडले.या कारवाईत ट्रॅक्टरसह सुमारे ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…
