आंघोळीला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू, वडकी येथील घटना
नदीवर आंघोळीला गेलेल्या तरुणाचा गावालगत असलेल्या नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार दि 25 जुलै रोजी सकाळच्या दरम्यान उघडकीस आली.राळेगाव तालुक्यातील वडकी येथे राहत असलेला सद्दाम वय 40…
