राळेगाव,रावेरी व वरूड रोडची दुर्दशा
प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देवून काम योग्य पद्धतीने पूर्ण करावे अन्यथा आंदोलनाचा इशारा वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरू:शिवसेना तालुकाप्रमुख विनोद काकडे राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वरूड जहाँगीर हे गाव…
