फक्त भूमिपूजन झाले , पुलाच्या कामाचा पत्ताच नाही
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यात विकास कामाचा देखावा करण्याकरिता विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी विकास कामाचा देखावा करताना विविध गावात भूमिपूजनाचा सपाटा सुरू केला होता त्यामध्ये सर्व स्तरावरील कर्मचारी तसेच…
