महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालूका अध्यक्ष आशिष नैताम यांचा वाढदिवस विविध सामाजीक उपक्रमातून उत्साहात साजरा
पोंभुर्णा:- पक्षप्रमुख हिंदुजननायक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे सदैव सामाजीक कार्यात अग्रेसर असतात जनसेवा हीच ईश्वर सेवा हे त्यांचे ब्रिदवाक्य आहे राजसाहेबांचे विचार मनात ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण…
