सकल मराठा समाज महागाव तालुक्याच्या वतीने दत्ता पाटील हडसनीकर यांच्या उपोषणाला पाठिंबा
मागील 15 दिवसापासून हादगाव येथे शिवश्री दत्ता पाटील हडसनिकर हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे याकरिता उपोषणाला बसले आहेत. शासन दरबारी त्यांची कोणतीही दखल प्रशासनाने न घेतल्यामुळे आज रोजी…
