मालाचे भाव पडे, अन शेतकरी रडे तरीही म्हणतात “अच्छे दिन,खते औषधाचे दर वाढतात सोयाबीन कापसाला भाव कधी
निवडणुकीच्या काळात नुसत्याच बाता मारणारे शेतकऱ्यांविषयी गप्प का सहसंपादक : रामभाऊ भोयर आधीच नापिकी आणि त्यात कापूस व सोयाबीनचे दर गडगडले आहेत त्यामुळे तर शेतकरी हवालदिल झाले आहेत एकीकडे खते…
