वधू-वर परिचय मेळावे ही काळाची गरज, समाजाने स्वयंरोजगार वेळ व पैशाची बचत या बाबी अंगीकारने काळाची गरज -माणिकराव ठाकरे ( वडकी येथे भव्य तिरळे कुणबी वधू -वर परिचय मेळावा संपन्न )
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुका तिरळे कुणबी समाज संघटना द्वारे( दि.25) वडकी येथील कोकाटे सभागृह येथे उपवर -वधूवर परिचय मेळावा घेण्यात आला.या वेळी उदघाट्न सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री माणिकराव…
