जिल्हा विज्ञान प्रदर्शनीची संधी राळेगाव तालुक्याला 23 वर्षांनी मिळाली : उपशिक्षणाधिकारी गोडे
सहसंपादक : रामभाऊ भोयर ् शिक्षण विभागाने जिल्हा विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केले असून जिल्हा विज्ञान प्रदर्शनी या वर्षी राळेगाव तालुक्याला मिळाली असून ते ही विज्ञान प्रदर्शनी ग्रामीण भागातील झाडगाव येथील…
