अखंड काळाची परंपरा असलेला खैरी येथील हरिनाम सप्ताह प्रारंभ : खैरी गावची खरी दिवाळी सुरू
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर गेल्या कित्येक वर्षापासून कित्येक वर्षापासून अखंड काळाची परंपरा असलेल्या राळेगाव तालुक्यातील खैरी येथील हरिनाम सप्ताहास भाऊबीजेच्या पर्वावर प्रारंभ झाला असून खैरी या गावाची नेहमीप्रमाणे खरी…
