अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर वर वडकी पोलिसांची कारवाई
1 राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विलास कन्नाके, जमादार रमेश मेश्राम, रुपेश जाधव, किरण दासरवार, आकाश कुदुसे, उद्धव घुगे, नाकाबंदी…
