आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
आनंदवन / दिनांक : २ ऑक्टोंबर २०२१ महारोगी सेवा समिती वरोरा,द्वारा संचालित तथा गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, संलग्नित आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन,वरोरा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग तथा रोटरी क्लब ऑफ…
