राळेगाव येथील एटीएम मध्यरात्री फोडले
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) बँक ऑफ इंडियाचे राळेगाव शहरातील एटीएम अज्ञात चोरटयांनी फोडले. मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे दोन दिवसाआधीच SBI चे ऐटीएम फोडण्याचा देखील प्रयत्न…
