हिंगोली मतदार संघात ओला दुष्काळ जाहीर करा :- माजी खासदार सुभाष वानखेडे ,शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत द्या
6 हिमायतनगर प्रतिनिधीहिंगोली लोकसभा मतदारसंघात मागील 8 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे हिंगोली सह हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान…
