मनसेच्या दणक्याने वैद्यकीय अधिक्षक यांची उचलबांगडी
राळेगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ चिमनाणी हे या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या डॉक्टर, आरोग्य सेवक ,सेविका ,परिचर कंत्राटी सफाई कामगार,चालक यांना नाहक त्रास देवुन त्यांचे मानसिक खच्चीकरण करीत असल्याने त्यांच्यावर…
