जगदीश ढुमने पाच हजारासाठी अडकले राळेगांव तालुक्यात भ्रष्टचाराची कीड; महिन्याची सुरवात अन शेवटीही ट्रॅप
सहसंपादक: रामभाऊ भोयर जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयातील कर्मचारी भ्रष्टाचाराने बरबटले आहे. ही किड मुळतः नष्ट होणे शक्य नसल्याचे वास्तव आहे. एकाच महिन्यात सुरुवातीला अन् शेवटीही एसीबीच्या झालेल्या कारवाईवरुन सिध्द होते.…
