पत्रकार तथा समाजसेवक संजीव भांबोरे यांचा शाल ,श्रीफळ, सन्मानचिन्ह ,पुष्पगुच्छ, व डॉ ए.पी.जे .अब्दुल कलाम पुस्तक भेट देऊन सत्कार
चिचाळ येथे जिजाऊ महिला सहकारी पतसंस्था च्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे करण्यात आले होते आयोजन पवनी तालुक्यातील चिचाळ येथे आज दिनांक 14 सप्टेंबर 2024 ला दुपारी 1वाजता जिजाऊ महिला सहकारी…
