विकासकामाचे बोल मिरवणाऱ्या चष्म्यातून भकास कामे दिसत नसतात -न.पं.विरोधी पक्षनेता आशिष कावटवार
-पोंभूर्णा शहरातील कोट्यावधीच्या विकास कामांना गेले अल्पावधीत तडे, विकास कामं फक्त कागदावरच पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी :- आशिष नैताम पोंभूर्णा शहरातील विकासाच्या नावाखाली कोट्यावधीचे जे काम झाले आहेत ते झालेच आहेत…
