राळेगावचे ग्रामीण रुग्णालय समस्याच्या विळख्यात,प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी उपस्थित राहत नाही?
राळेगाव तालुक्यात धानोरा, वरध, वाढोना बाजार, दहेगाव या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या प्राथमिक आरोग्य केन्द्रात प्रथमोपचार करून येथील डाॅक्टर राळेगाव ग्रामीण रुग्णालयात पेशंटला रेफर केले जाते हि नित्याची…
