उमरखेड तालुक्यातील सर्रास सीएससी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप सन २०२३- २४ पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिस्स्याची…
