आनंद निकेतन महाविद्यालयामध्ये तिसऱ्या आनंदवन ऑलिम्पियाड चे थाटात उद्घाटन
महारोगी सेवा समिती संचालित आनंद निकेतन महाविद्यालयामध्ये तिसऱ्या आनंदवन ऑलिम्पियाड वार्षिक क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचा उद्घाटन समारंभ दिनांक 18 फरवरी 2022 ला पार पडला.या उद्घाटन समारंभासाठी उद्घाटक म्हणून महारोगी सेवा…
