बहिणीबद्दल अपशब्द काढल्याने युवकाला चाकूने भोकसले
ढाणकी प्रतिनिधी::प्रवीण जोशी माझ्या बहिणीबद्दल अपशब्द का काढतो याचा राग मनात घेऊन संतप्त युवकाने दुसऱ्या युवकाला चाकूने भोकसले.सविस्तर वृत्त असे की, ढानकी येथील आरोपी नामे पवन सुभाष बाभुळकर आणि प्रवीण…
