नकली नोटा छापणारी टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई
रसहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे,आरोपी शोध,अवैध धंदे,अवैध शस्त्र तसेच बनावट चलनी नोटा याचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलीस अधीक्षक…
