कलावंत- वारकरी मार्गदर्शन मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद,हजारो च्या उपस्थितीमधे कलावंत मार्गदर्शन मेळावा संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर मारोती रिठ देवस्थान, धोटे महाराज संस्थान पार्डी ता.कळंब येथे दि.23 एप्रील रोजी कलावंत न्याय हक्क समिती तालूका शाखा कळंब तथा कोठा- वेणी येथील महीला पूरूष भजनी…
