ताराच्या कंपाऊंडमध्ये अडकून बिबट्याचा मृत्यू.
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर नागभीड : वन रेंज अंतर्गत शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर मिंडाळा बीट जवळ बगाल (मेंढा) च्या सद्गुरु कृपा राईस मिलच्या तारे च्या कंपाऊंडमध्ये अडकल्याने 1 बिबट्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी…
