रस्त्यावर भाजीपाला आणि मास विक्री करणाऱ्या कडून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्न औषध विभागाची हफ्ते वसुली?
मौजे सारखनी येथिलकिनवट-माहूर आणिसारखनी-मांडवी मार्गावर दैनंदिन छोटे व्यावसायिक यांच्या कडून मासिक व साप्ताहिक पद्धतीने रस्त्या लगत असणारे दुकान मालक पैसे वसूल करून अर्धे पैसे स्वतः आणि अर्धे पैसे सार्वजनिक बांधकाम…
