आरोग्य उपकेंद्र विहिरगांव येथे आदिम जमातीचे सरक्षण तथा विकास कार्यक्रम शिबीर संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर प.स.राळेगाव अंतर्गत वाढोणा (बा) उपकेंद्र विहिरगाव येथे दी.24/01/2025 रोजी उपकेंद्र विहिरगाव येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा जिल्हा यवतमाळ अंतर्गत आदिम जमातीचे सरक्षण तथा विकास कार्यक्रम…
