15ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि श्रावण मास निमीत्त जिल्हा यवतमाळच्या श्री.मैढ़ क्षत्राणी स्वर्णकार समाज महिला मंड़ल यांची सहल राणी अमरावतीला…..
सहसंपादक : रामभाऊ भोयर---------- स्वातंत्र्य दिना निमित्त यवतमाळ जिल्हाच्या श्री.मैढ़ क्षत्राणी स्वर्णकार समाज महिला मंडल यांच्या श्रावण मास निमित्त विदर्भातील तिर्थक्षेत्र राणीअमरावती येथे महिलांची सहल आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन…
