गुजरी येथे आरोग्य निदान व उपचार शिबिर संपन्न
गुजरी(नागठाना) ता. राळेगाव येथे रविवार दि.11/08/2024 दुपारी 2 ते 6 वाजेपर्यंत श्री.गुरुदेव प्रार्थना मंदिर मध्ये श्री. भाऊरावजी वऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रभानजी सिडाम यांच्या शुभहस्ते उद्घाटन श्रीमती.विजया बोबडे सरपंच, प्रकाश बेताल,अखिल…
