राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कायदेशीर कारवाई करा :हिंदु जनजागृती समितीचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर
'हिंदु जनजागृती समितीची 'राष्ट्राध्वजाचा सन्मान राखा' मोहिमेचे 21वे वर्ष'यवतमाळ - राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने फडकवले जातात, मात्र हेच राष्ट्रध्वज त्याच…
