जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटनेच्या वतीने कामगारांच्या समस्याचे मा.जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यातील गावंडी बांधकाम व इतर कामगार यांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा मार्फत ग्रामीण भागातील व शहरी भागातील ओरिजनाल 21 प्रकारच्या क्षेत्रात…
