नगर पंचायत राळेगाव यांच्या सहकार्याने वृक्षारोपण
सहसंपादक : रामभाऊ भोयर दि. ०७ जुलै २०२४ गांधीं ले-आउट राळेगाव येथे, प्रभात शाखा रा. स्व.संघ व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणाकरीता भूपेंद्रजी कारिया,…
