तरुणाने व्यसनाकडे न वळता योगासन कडे वळावं,सुधाकरराव नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात योग दिन साजरा
तन आणि मन याचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग- प्रा. विनोद राठोडप्रतिनिधी फुलसावंगी: संजय जाधव भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून…
