अचानक झालेल्या शॉटसर्कीटमूळे घराला भीषण आग लागुन लाखोंचे नुकसान
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष एफ. नैताम पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा बोरकर येथे वास्तव्यास असलेल्या मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाळा चालवीत असलेले श्री. पुंडलीक जैराम मेश्राम यांच्या घराला शार्टसर्कीटमुळे अचानक आग लागल्याने…
