पवनार गावातील दारू विक्री बंद करा अन्यथा होणार कारवाई
सेवाग्राम पोलीस निरीक्षक यांचा दणदणीत इशारा
ग्रामस्थांनाही पोलीस प्रशासनास मदत करण्याचे आवाहन
सहसंपादक : रामभाऊ भोयर पवनार इथे गेल्या अनेक दिवसापासून दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होती मात्र नवनियुक्त रुजू झालेले पोलीस निरीक्षक विनीत घागे यांनी पदभार संभाळताच दारू विक्रेत्यांचे चांगलेच धाबे…
